अमेरिकन सामोआ राष्ट्रीय फुटबॉल संघ


Contributors to Wikimedia projects

Article Images

अमेरिकन सामोआ राष्ट्रीय फुटबॉल संघ (सामोअन भाषा:Au soka Amerika Sāmoa) हा अमेरिकन सामोआचे असोसिएशन फुटबॉल मध्ये प्रतिनिधित्व करतो. याचे नियंत्रण फुटबॉल फेडरेशन अमेरिकन सामोआकडे आहे. ही संस्था त्या क्षेत्रात देशांचे प्रतिनिधित्व करते. अमेरिकन सामोआचे गृहमैदान पागो पागोमधील व्हेटरन्स मेमोरियल स्टेडियम हे आहे.

हा राष्ट्रीय फुटबॉल संघ-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा?