चंदिगढ


Contributors to Wikimedia projects

Article Images

चंदिगढ

भारतातील पहिले सुनियोजीत शहर .

(चंदीगढ या पानावरून पुनर्निर्देशित)

चंदीगड ही पंजाबहरियाणा या दोन राज्यांची संयुक्त राजधानी व स्वतंत्र भारतात बांधले गेलेले पहिले पूर्वनियोजित शहर आहे. हे भारतातील सात केंद्रशासित प्रदेशांपैकी एक प्रदेश आहे. (इतर सहा केंद्रशासित प्रदेश - अंदमान आणि निकोबार, दीव आणि दमण, दादरा-नगर हवेली, राजधानी दिल्ली, पॉंडिचेरी, लक्षद्वीप). चंदीगडचे क्षेत्रफळ ११४ चौ.किमी. व लोकसंख्या १०,५४,६८६ एवढी आहे. पंजाबीहिंदी ह्या चंदीगडच्या प्रमुख भाषा आहेत. गहू आणि भात ही येथील प्रमुख पिके आहेत. चंदीगडची साक्षरता ८६.४३ टक्के एवढी आहे.

चंदिगढ 

भारतातील पहिले सुनियोजीत शहर .

माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारbig city,
planned community,
शहर
स्थान Chandigarh, भारत
Visitor center
  • Chandigarh Industrial & Tourism Development Corporation
सरकारचे प्रमुख
  • Vijayendrapal Singh
वास्तुविशारद
स्थापना
  • इ.स. १९५३
लोकसंख्या
  • १०,५५,४५० (इ.स. २०११)
क्षेत्र
  • ११४ km²
समुद्रसपाटीपासूनची उंची
  • ३५० ±1 m
पासून वेगळे आहे
  • Chandigarh
अधिकृत संकेतस्थळ
Map३०° ४४′ ०७″ N, ७६° ४७′ २८″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
  ?चंदिगढ़/चंण्डीगढ़

भारत

—  केंद्रशासित प्रदेश  —
चंदीगड सचिवालय
चंदीगड सचिवालय
चंदीगड सचिवालय
Map{{#coordinates:}}:एकाधिक प्राथमिक खूणपताका प्रति पान घेऊ शकत नाही.

३०° ४४′ ०७″ N, ७६° ४७′ २८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
११४ चौ. किमी
• ३५० मी
राजधानी चंदिगढ
मोठे शहर चंदीगड []
जिल्हे
लोकसंख्या
घनता
९,००,६३५[] (२९ वा) (२००१)
• २१,८८०/किमी
भाषा पंजाबी, इंग्रजी, हिंदी
महापौर प्रदीप छाबरा
आयुक्त आर. के. राव
राज्यपाल एस.एफ. रोड्रिग्‍ज
स्थापित १९६६
कोड
पिन कोड
दूरध्वनी
UN/LOCODE

• 160001
• +१७२
• IN-CH
संकेतस्थळ: चंदीगडचे प्रशासकीय संकेतस्थळ
  1. ^ संपूर्ण चंदीगड शहर केंद्रशासित आहे.
  2. ^ भारत जनगणना