ध्वज


Contributors to Wikimedia projects

Article Images

ध्वज' अथवा झेंडा हे कापडाच्या तुकड्यावर काढलेले एक विशिष्ठ प्रतिक आहे. प्रत्येक समुहाचा ध्वज त्याची ओळख म्हणून वापरला जातो. ऐतिहासिक काळापासून युद्ध करणाऱ्या दोन गटांचे वेगळे ध्वज असत.

हा लेख निशाण म्हणून वापरला जाणारा झेंडा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, झेंडा (निःसंदिग्धीकरण).

 
भारतीय राष्ट्रध्वज
 
डेन्मार्कचा ध्वज

जशीजशी नव्या राष्ट्रांची निर्मिती होत गेले तसतसे नवे ध्वज तयार होत गेले. लाल पार्श्वभूमीवर पांढरा क्रॉस असलेला डेन्मार्कचा ध्वज हा जगातील सर्वात जुना राष्ट्रीय ध्वज मानला जातो.