बेळगांव विभाग


Contributors to Wikimedia projects

Article Images

बेळगांव विभाग

(बेळगाव विभाग या पानावरून पुनर्निर्देशित)

बेळगांव विभाग कर्नाटकातील चार प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.

बेळगांव विभागातील जिल्हे दर्शवणारा नकाशा

या विभागाच्या पश्चिमेस अरबी समुद्रकोल्हापूर जिल्हा, पूर्वेस गुलबर्गा विभाग, उत्तरेस महाराष्ट्र राज्य व दक्षिणेस बंगळूर विभाग आहे.

बेळगाव विभागातील खालील जिल्हे आहेत.