मेरठ


Contributors to Wikimedia projects

Article Images

मेरठ

उत्तरप्रदेश मधील शहर

(मीरत या पानावरून पुनर्निर्देशित)

मेरठ (इंग्लिश:Meerut) हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे.

मेरठ 

उत्तरप्रदेश मधील शहर

माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
उच्चारणाचा श्राव्य
प्रकारशहर,
big city,
मानवी वसाहती
स्थान मेरठ जिल्हा, Meerut division, उत्तर प्रदेश, भारत
लोकसंख्या
  • १३,०५,४२९ (इ.स. २०११)
क्षेत्र
  • १४१.९४ km²
समुद्रसपाटीपासूनची उंची
  • २१८ m
अधिकृत संकेतस्थळ
Map२८° ५९′ २४″ N, ७७° ४२′ ००″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

हे शहर मेरठ जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

हिंदुस्थानात झालेले १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध हे १० मे १८५७ रोजी मीरत येथील लष्करछावणीतील बंडापासून सुरू झाले व लवकरच ते उत्तर व मध्य भारतातील अनेक ठिकाणी पसरले.