रामटेक विधानसभा मतदारसंघ


Contributors to Wikimedia projects

Article Images

रामटेक विधानसभा मतदारसंघ

रामटेक विधानसभा मतदारसंघ - ५९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, रामटेक मतदारसंघात नागपूर जिल्ह्यातील १. पारशिवनी तालुका, २. रामटेक तालुका, ३. मौदा तालुक्यातील फक्त निमखेडा महसूल मंडळ यांचा समावेश होतो. रामटेक हा विधानसभा मतदारसंघ रामटेक लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

अपक्ष उमेदवार आशिष नंदकिशोर जैस्वाल हे रामटेक विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

वर्ष आमदार[] पक्ष
२०१९ आशिष नंदकिशोर जैस्वाल अपक्ष
२०१४ रेड्डी द्वारम मल्लिकार्जुन रामरेड्डी भारतीय जनता पक्ष
२००९ आशिष नंदकिशोर जैस्वाल शिवसेना
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९
रामटेक
उमेदवार पक्ष मत
आशिष नंदकिशोर जैस्वाल शिवसेना ४९,९३७
सुबोध बाबूराव मोहिते काँग्रेस ४६,५७६
रेड्डी द्वारम मल्लिकार्जुन रामरेड्डी गोंगपा ३४,३०४
महादेव गंगाधर कामळे बसपा ६,६०२
मोहन रामभाऊ महाजन अपक्ष २,५४५
जीवन महादेवराव मुंगळे अपक्ष २,१९४
राजू कावडू हटवार माकप १,४८३
नथ्थू पर्तेटी भाकप १,४०२
राजेश माणिक ठाकरे मनसे १,१६७
SATYEKAR SANJAY VITHALRAO अपक्ष १,१३३
UIKEY DHARMU MUKA Gondwana Mukti Sena ९६५
RAWAT SUNIL KAILASCHANDRA अपक्ष ९०४
PAUNIKAR CHANDRASHEKHAR GULABRAO रिपाई (Democratic ) ६९२
HAJARE VINOD PANDURANG अपक्ष ६८१
ISHWAR CHAITRAM GAJABE अपक्ष ५८८
MASURKAR PANKAJ SEVAKRAM अपक्ष ५३९
OJHA CHANDRABHUSHAN HARIBANS अपक्ष ५०८
SORLEY MADHOLAL HIRALAL Jharkhand Mukti Morcha ४०९
RAMESHWAR MANGAL INWATE अपक्ष ३६४
CHAUDHARI MADHUKAR ROGHOBA अपक्ष २९६
ISHWAR NATTHUJI GAJBHIYE All India Forward Bloc २८७