विधिमंडळ


Contributors to Wikimedia projects

Article Images

विधिमंडळ अथवा कायदेमंडळ ही कायदे बनवणारी एक राज्यकारभाराची शाखा आहे. विधिमंडळ हे राज्याचा राज्यपाल, राज्याची विधानसभा व राज्याची विधान परिषद (जर असल्यास) असे दोन किंवा तीन घटक मिळून बनलेले असते. साधारणपणे देशाच्या सरकारद्वारे विधिमंडळामध्ये अनेक धोरणे व कायदे मंजूर केले जातात. संसद हा विधिमंडळाचाच एक प्रकार आहे. संसदीय राज्यपद्धतीमध्ये संसदेला सर्व कायदेहक्क असतात.

विधिमंडळ 

kind of deliberative assembly with the power to pass, amend, and repeal laws

माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
उपवर्गassembly,
state power,
governing body
ह्याचा भागसरकार,
political power
चा आयामराज्यकारभाराच्या शाखा,
लोकशाही
असे म्हणतात कि यासारखेच आहेlegislative house
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr