श्री गुरू गोविंद सिंग जी विमानतळ


Contributors to Wikimedia projects

Article Images

हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा?

श्री गुरू गोविंद सिंग जी विमानतळ, जूने नावनांदेड विमानतळ (आहसंवि: NDCआप्रविको: VAND)हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड येथे असलेला विमानतळ आहे.

श्री गुरू गोविंद सिंग जी विमानतळ
आहसंवि: NDCआप्रविको: VAND
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ नांदेड,महाराष्ट्र
समुद्रसपाटीपासून उंची १,२५० फू / ३८१ मी
गुणक (भौगोलिक) 19°10′55″N 077°19′07″E / 19.18194°N 77.31861°E
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
१०/२८ ७,५४५ २,३०० काँक्रिट/डांबरी धावपट्टी

इतिहास

संपादन

हा विमानतळ १९५८ साली महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने बांधला.[] १९९० च्या दशकात येथे फक्त वायुदूत ही सरकारी विमानवाहतूक कंपनी प्रवासी सेवा पुरवत असे. त्यानंतर किंगफिशर एरलाइन्सगोएरची उड्डाणे येथून होत असत. किंगफिशर एरलाइन्स बंद पडल्यावर गोएरने सुद्धा येथील सेवा रद्द केली.

विमानसेवा व गंतव्यस्थान

संपादन

२००८मध्ये ९४ कोटी रुपये खर्चून नवीनीकरण झाले.

एर इंडिया - अमृतसर (शनिवार आणि रविवार)
         दिल्ली(सोमवार,गुरुवार आणि शनिवार)
           चंदिगढ (मंगळवार आणि गुरुवार)
ट्रू जेट - हैदराबाद, मुंबई आणि तिरुपती (दररोज)

संदर्भ

संपादन

  1. ^ "महाराष्ट्रातील विमानतळ" (इंग्लिश भाषेत). 2021-10-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१२-०२-३० रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे

संपादन